पहाडसिंगपुरा बौद्ध लेणी परिसरात अवैध अतिक्रमण सुरू – लेणीच्या रक्षणासाठी बौद्ध समाज पुढे येणार का?
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : ऐतिहासिक औरंगाबाद बौद्ध लेणी शहरात पहाडसिंगपुरा बौद्ध लेणीच्या पायथ्याला सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमण व मुरूम…