मुंबई

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट, सेंट्रल एजन्सीकडून हाय अलर्ट

मुंबईः ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. या कालावधीमध्ये मुंबईत गरबा खेळला जातो. गरबा खेळण्यासाठी मोठी गर्दी जमते. मात्र ऐन सणासुदीच्या…

मेधा किरीट सोमय्या बदनामी प्रकरणात संजय राऊत यांना शिक्षा

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात…

लाडक्या बहिणींना २९ सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते याआधी मिळाले आहेत. आता या योजनेच्या तिसऱ्या…

दुबईहुन आलेल्या प्रवाशाकडे सोने व हिरे सापडले मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत अ सल्याचे समोर आले…

मुंबई ; मुंबई कस्टमने ३ प्र- वाशांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबईत…

प्रोजेक्ट लाडली या उपक्रमाचे आयोजन उल्हासनगर शहरामध्ये संपन्न

ठाणे /उल्हासनगर ( प्रतिनिधी आशा रणखांबे ) ; महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी मासिक पाळी आणि संबंधित स्वच्छतेबद्दल सविस्तर माहिती…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सचिव पदी अनवर नवाब

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनवर नवाब यांची महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली…

लाल परी(एसटी) चा संप मागे,६५०० वेतनवाढ देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई. (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे गरजेचे तासिका सुरू करण्याची पालकांची मागणी

मुंबई : (प्रतिनिधी सुरेश वाघमारे) ; पवई परिसरात राहणाऱ्या सुवर्णलता बिरमोळे यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींच्या शाळेमध्ये यंदा मार्शल…

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळून पडणे याला काय म्हणावे ???

सरकारचे अपयश, बेजबाबदारपणा, भ्रष्टाचार की तंत्रज्ञानाचा अभाव… रायगड बोरघर (प्रतिनिधी विश्वास गायकवाड) ; अधुनिक विज्ञान तंत्रज्ञान, प्रगत आणि विकासाच्या कायम…

दनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाबण्याचा प्रयत्न बदलापूर आंदोलकांची धरपकड, केसरकरांचा गंभीर खुलासादनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाबण्याचा प्रयत्न

कल्याण : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात…