लासुर स्टेशन येथे रेल्वे गेट नंबर ३४ वर भुयारीच;आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेत एममताने ठराव पारित / मंजूर. वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार.
लासुर स्टेशन तालुका प्रतिनिधी : प्रतिनिधी : नेहमी वाहन धारकांची डोकेदुखी ठरत नसलेल्या येथील मुख्यरस्त्यावरील रेल्वे गेट ३४ वरील वाहतूक…