पाथ्री येथे द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांचा वाढदिवस साजरा करताना वरून पाथ्रीकर, डॉ.गजानन सानप, डॉ.कैलास इंगळे, डॉ.विलास सावळे, संजय पाथ्रीकर आदी.
फुलंब्री ; द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजर तीनशे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : 50 जणांचे रक्तदानफुलंब्री प्रतिनिधी हेमंत…