ते गुटखा माफिया कोण? गुटखा विक्री कडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? कारवाई न करण्यामागे प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध तर नाही ना..?
कन्नड , (प्रतिनिधी) जिल्हाभरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा विक्री सुरू आहे मात्र मोठी जील्हात विक्री पण मोठी कारवाई…