कन्नड तालुक्यातील भिलदरी, शफियाबाद येथील अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचा! विद्यार्थ्यांच्या आरोग्य व जीवाचा प्रश्न ऐरणीवर,?
कन्नड (प्रतिनिधी शिवाजी नवले),: कन्नड भिलदरी शफियाबाद अंगणवाडी मध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार निष्कृष्ट दर्याचा वाटप करतात व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत…