पाकीटमारास नागरिकांनी पकडून केले क्रांतीचौक पोलिसाच्या स्वाधीन !

पाकीटमारास नागरिकांनी पकडून केले क्रांतीचौक पोलिसाच्या स्वाधीन !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी आज सकाळी 11 वाजे दरम्यान मध्यवर्ती सेंट्रल बसस्थानक येथे,धुळे, जळगाव पाॅईट वर प्रभाकर पुंजाजी जाधव 65 वय अंदाजे राहणार N -11 हडको नवनाथ नगर येथील काकांना मोबाईल,परत करण्यात आला,यावेळी क्रांती चौक पोलिस स्टेशन चे मनोज चव्हाण, भाव सिंग चव्हाण,टाफिक पोलीस चौकी येथील कार्यरत , कर्तव्यावर असलेले हापसे पाटील ,यांनी वरील काकांना त्यांचा मोबाईल परत केला , बाहेर गावी कामानिमित्त जाणे असल्याने, तक्रार देण्यासाठी नकार दिला,

” नागरिकांना आवाहन तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याने,व तक्रार न दिल्याने ,चोरांचे फावले जाते ,जनता जनार्दन यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे , जेणेकरून ,प्रवासा दरम्यान होणाऱ्या चोऱ्यांच्या बंदोबस्त होईल

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *