छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) शिवशक्ती काॅलनी,जालना रोड,येथील मनिष धुत , यांचे वडिल प्रोफेसर श्रीनिवास धुत यांच्या वडिलांचे दिवस,12 वी अथवा 13 तेरवी,दिवस च्या दु:खद कार्यक्रम साठी , नातेवाईक,आज दिवसभरात गतविधी भेटी गाठी घेऊन , आकाशवाणी सिग्नल चौकात तुन रस्ता ओलांडताना, सायंकाळी 8:00 वाजे दरम्यान HP गॅस टॅकर MH -26 ,H 5983 ने जोरदार धडक दिली, दुरवर फरफटत नेले , यामधे डोंबिवली तेथील ,अनिता बाहेती , वय अंदाजे 60 वर्षे मयत , यांना घाटी रुग्णालयात , नेण्यात आले असुन यतीराजजी बाहेती वय अंदाजे 65,वर्षे यांचेवर एसीएन , हाॅस्पीटल मधे उपचार सुरू आहेत,

दोन मुली असुन ते घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर कडे येण्यासाठी निघालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त ,श्री भुजंग साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री अमोल देवकर ,सह वाहतुक कर्मचारी यांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले,जिन्सी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री नामदेव सुरडकर , अंमलदार नरेंद्र चव्हाण सह जिन्सी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मनपाच्या सफाई कर्मचारी व रिक्षाचालक यांची मोलाची मदत तर ,वाहतुक पोलीसांची ही ,धावपळ व बघ्याची भूमिका , आकाशवाणी सिग्नल चौकात, नेहमीच,एचएफ सी ,बॅक,व पुढील नॅचरल आईस्क्रीम सेंटर नेही रोडच्या कडेला गाड्या पार्किंग असतात हे ही तितकेच खरे आहे