छत्रपती संभाजीनगर: गोदावरीखणी पेदापल्ली तेलंगणा येथे दिनांक १५ ते १७ में २०२४ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल फेडरेशन कप स्पर्धत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुले/ मुली संघ रवाना झाले
राज्य स्पर्धा परतूर जिल्हा जालना येथे झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला.
मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल रामलीला मैदान एन सेवन छत्रपती संभाजीनगर मैदानावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिरातून महाराष्ट्राचा संघ डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्याचे महासचिव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. एकनाथ साळुंके यांनी संघ घोषित केले. मुले संघ निखिल कालिदास म्हस्के कर्णधार गौरव रामेश्वरराव चव्हाण उपकर्णधार कैलास मारुती वीर, वैभव सचिन सोनवणे, भावेश महादेव पोकळे, अश्वजीत आप्पासाहेब गायकवाड, अभिषेक सखाराम भाकड, धनेश दीपक चव्हाण, ओम विवेकानंद क्षीरसागर, सार्थक सुखदेव चेडे, रुद्रा संदीप निकम, महिंद्रानंद अशोक गायकवाड, प्रशिक्षक प्रा.रमेश किसनराव शिंदे व्यवस्थापक ओम चेतन गायकवाड
मुली संघ स्नेहा जोतीराम पवार कर्णधार, सोनल योगेश सूर्यवंशी उपकर्णधार, भूमिका देवीदास डाफळे, अल्पिता सतीश त्रिभुवन, कोमल रवी तांबे, पायल कृष्णा शिंदे, चैताली गणेश पवार,
ऋतुजा दत्तात्रय मगर, पुनम नागोराव काळे, निकिता दत्ता बुचुटे, सुहानी मिलिंद सुगंधे,पल्लवी कैलास खर्गे, प्रशिक्षक सागर नाना तांबे व्यवस्थापक मयुरी विलास जाधव. या संघानी राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करावे असे डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राज्य महासचिव प्रा.एकनाथ साळुंके,बाबुराव दोडके, बाळासाहेब व्यवहारे,संगम डंगर ,दादाजी खैरनार, रेखा साळुंके, अभिजीत साळुंके,सहसचिव प्रा.रमेश शिंदे, संतोष खेंडे,हरी गायके, सुयश नाटकर, बाजीराव भुतेकर, पांडुरंग कदम, जिल्हा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे, विभागीय सचिव सतीश पाठक , गोकुळ तांदळे, गणेश बेटूदे, डॉ. रणजीत पवार यांनी शुभेच्छा दिल्या