व्हिडिओ मधील सावकारावर सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा !

व्हिडिओ मधील सावकारावर सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा !

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : गहन खत करण्याऐवजी खरेदी खत करून व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी सावकार अशोक किशन कथवटे रा. प्लॉट क्र. ०५. एन ११ सी सेक्टर हडको छत्रपती संभाजीनगर, काथवटे याची लाच लुचपत खात्यामार्फत चौकशी करून सावकार की कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी राज्यघटना बचाओ संघर्ष संघ जिल्हाध्यक्ष गणेश महाले यांनी केली आहे. सदरील सावकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून त्या व्हिडिओमध्ये सावकार स्पष्ट टक्केवारीची भाषा बोलताना दिसत आहे अशी कित्येक गोरगरिबाची फसवणूक करून त्याने गडगंज संपत्ती  जमा केली असेल त्याची चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अर्ज पुनमसिंग कपूरसिंग सुलाने यांनी राज्यघटना बचाओ संघर्ष संघ समितीकडे केली आहे .

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *