पैठण : { प्रतिनिधी शिवनाथ दौंड } ; येथे औरंगाबाद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे रूपरेषा व कार्यक्रमाबद्दल पैठण वकिल संघाचे सचिव ॲड.सुभाष खडसन यांनी माहिती दिली. या कार्यक्रामाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. रवींद्र विठ्ठलराव घुगे उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून माननीय न्यायमूर्ती श्री. यनशिवराज गोपिचंद खोब्रागडे उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री. संजय आनंदराव देशमुख उच्च न्यायालय मुंबई हे उपस्थित राहणार आहे. श्रीमती विभा प्रभाकरराव इंगळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे दिनांक १६/ ३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती पैठण वकील संघाचे सचिव- अँड. सुभाष खडसन यांनी देऊन या समारंभात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान वकील संघ पैठण तर्फे सचिव – ॲड. सुभाष खडसन ,अध्यक्ष संदीप जाधव तसेच पहिलवान, ॲड काकडे,ॲड गायकवाड, ॲड गवांडे,ॲड गव्हाणे, ॲड फकिरा, ॲड शकील बागवान , ॲड धायकर , ॲड भसमे , ॲड सानप, ॲड वाहुळ , ॲड पल्लोड , ॲड इमरान, ॲड शाईन, ॲड शिंदे , ॲड गायकवाड, ॲड खंडागळे , ॲड पारवे ॲड नरवडे अँड.बागवान,

अँड.पटेल अँड.नाडे अँड.इनामदार व वकील संघ पैठण यांनी केले येथे औरंगाबाद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे रूपरेषा व कार्यक्रमाबद्दल पैठण वकिल संघाचे सचिव ॲड.सुभाष खडसन यांनी माहिती दिली. या कार्यक्रामाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. रवींद्र विठ्ठलराव घुगे उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून माननीय न्यायमूर्ती श्री. यनशिवराज गोपिचंद खोब्रागडे उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री. संजय आनंदराव देशमुख उच्च न्यायालय मुंबई हे उपस्थित राहणार आहे. श्रीमती विभा प्रभाकरराव इंगळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे दिनांक १६/ ३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती पैठण वकील संघाचे सचिव- अँड. सुभाष खडसन यांनी देऊन या समारंभात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान वकील संघ पैठण तर्फे सचिव – ॲड. सुभाष खडसन ,अध्यक्ष संदीप जाधव तसेच पहिलवान, ॲड काकडे,ॲड गायकवाड, ॲड गवांडे,ॲड गव्हाणे, ॲड फकिरा, ॲड शकील बागवान , ॲड धायकर , ॲड भसमे , ॲड सानप, ॲड वाहुळ , ॲड पल्लोड , ॲड इमरान, ॲड शाईन, ॲड शिंदे , ॲड गायकवाड, ॲड खंडागळे , ॲड पारवे ॲड नरवडे अँड.बागवान, अँड.पटेल
अँड.नाडे अँड.इनामदार व वकील संघ पैठण यांनी केले