फुलंब्री ; {प्रतिनिधी हेमंत वाघ} ; फुलंब्री येथे आयोजक भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष फुलंब्री सुहासभाऊ शिरसाठ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या फुलंब्री येथे देवेंद्रकृषीप्रदर्शन मध्ये नोंदणी करून सहभागी झालेल्या #जवळपास_30_40हजार_शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ च्या माध्यमातून #सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील प्रगतशील शेतकरी श्री अनिल तुकोबा मोरे, #कन्नड तालुक्यातील माळेगाव धनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री शरद रमेश राऊत, #गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री सचिन विठ्ठल पवार यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले असता त्यांचा सत्कार करण्यात आला व nप्रसंगी….. भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, भगवान निराशे, चिटणीस सुमित प्रधान, नगरसेवक बाबासाहेब शिनगारे, नगरसेवक संतोष जाधव, सचिन शेरकर, अजय नागरे, योगेश इनामदार, कल्याण जाधव, अशोक शेवाळे, कल्याण जाधव आदी उपस्थित होते, याप्रसंगी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल मा.सुहासभाऊ सिरसाठ यांचे आभार व्यक्त केले.
