शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी या नवनवीन यंत्रानाचा वापर करावा देवेंद्र कृषी प्रदर्शन याचा सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान शेतकऱ्याला व नागरि कांना — सुहास शिरसाट

शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी या नवनवीन यंत्रानाचा वापर करावा देवेंद्र कृषी प्रदर्शन याचा सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान शेतकऱ्याला व नागरि कांना — सुहास शिरसाट

फुलंब्री ; प्रतिनिधी हेमंत वाघ-– फुलंब्री शहरात येत्या ६ मार्च ते १० मार्च पर्यंत देवेंद्र कृषी व डेअरी एक्पोचे आयोजन करण्यात शेतकरी यांना नैसर्गिक अंदाज कळावा यासाठी फुलंब्रीत हवामान तज्ञ पंजाबराव डक उपस्थित राहणार आहे, पशु प्रदर्शन पण करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित असणार, जनतेचा प्रतिसाद मिळाला तर दर वर्षी हा कार्यक्रम ठेऊ असे भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी सांगितल अशी माहिती काल दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी नगर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिर-साठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.या व्यासपीठावर जेष्ठ नेते देवराव राऊत, माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, कैलास सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पत्रकार परिषदघेताना बोलले फुलंब्रीत देवेंद्र कृषी व डेअरी एक्पोचे आयोजन करण्यात आले असून त्याकरिता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा तर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलास दरवर्षीप्रमाणे हे शेती मार्गदर्शन आयोजन करू या प्रमुख कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

, भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सह आदींची उप-स्थिती राहणार आहे. महायुती सरकारच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहचव्या यासाठी २०० स्टॉल उपलब्ध असणार, बचत गट मोफत असणार, विविध 3 फुट ऊंचीची पुंगनुर गाय असण माजी ार, माती परिक्षणाचा कार्यक्रम राहणार, या कार्यक्रमाला बैठक तालुका सभापती राधाकिसन पठाडे, सोयगाव चे बंटी राठोड, पत्रकार परिषदेत भाजपा चे किसान मोर्चा चे राजू तुपे, भाजपा चे योगेश मिसाळ, संतोष जाधव, सुमित प्रधान, सतीश ढंगारे, अजय नागरे, बाबासाहेब शिंगारे, रविंद्र काथार, माजी नगरसेवक गणेश राऊत, संतोष सुरभैये, यांच्या सह आदींची उपस्थिती होती. तरी ह्या कार्यक्रमाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे आव्हान माननीय श्री सुहास भाऊ शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेऊन केले

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *