पैठण ; { विशेष प्रतिनिधी : शिवनाथ दौंड} पैठण तालुक्यातील पारुंडी येथे आज पारसनाथ गोशाळा संचालकीत समृध्दी आत्मनिर्भर मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व मोफत शिलाई मशीन वाटत करण्यात आले गेली तिन महीन्या पासुन परिसरातील विधवा व परित्यक्त, आनाथ माता भगिनीस मोफत प्रशिक्षण देण्यात आले आज शिलाई वाटप करण्यात आले प्रमुख पाहुण्या विनाताई गोखले , प्रमुख उपस्थिती वर्षाताई विलास भुमरे, डाॅ वैशाली सुरासे ,आकाश गांगलवार व संस्थापक अध्यक्ष गोसेवक परमेश्वर नलावडे बप्पा पारूंडीकर या कार्यक्रमास सन्मानपूर्वक शिलाई मोफत देण्यात आल्या आहे समाजाचे देणे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे समाजातील गरजु जवळपास शंभरचा वर महिला या प्रशिक्षण घेण्यास नाव नोंदवून घेण्यात आले आज या संस्थेकडून मशिन उपलब्ध करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे मातृशक्ती आत्मनिर्भर व्हावा हाच उद्देश ठेवून कार्यक्रमास आयोजित करण्यात येत आहे ज्या ज्या भागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे पुढील नियोजन पिंपळवाडी व केकत जळगाव येथे नवीन दोन प्रशिक्षण केंद्र चालवणार आहोत

या प्रशिक्षण केंद्राचा संचालिका ,सौ.ऐश्वर्य नलावडे यांन्ही प्रास्ताविक केले व संस्थापक अध्यक्ष परमेश्वर नलावडे यांनी समाजीक सलोखा व व्यसन मुक्तीवर मार्गदर्शन केले व समाजातील व्यसनाचे दुष्परिणाम समाजातील दृश्य मांडले ,विना गोखले यांनी सामाजिक कार्य करताना येणाऱ्या आडचनीला सामोरे कसे जायचे हे सांगिले, वर्षा भुमरे यांनी महिलानी उद्योग उभे केले पाहिजेत असे आव्हानात्मक संदेश दिला या वेळी उपस्थित ज्योती काकडे, संभाजीराव तवार ,भुषण तवार, अभिजीत तवार, चेअरमन काकासाहेब नलावडे , भगवान कारके पं. सदस्य, शिवाजी काकडे ,गणेश आबा नलावडे,संतोष नलावडे, तात्यासाहेब नलावडे,ज्ञानेश्वर कोहकडे,बाबासाहेब शिंदे,विजय नलावडे, सदाशिव नलावडे ,योगेश नलावडे, बप्पासाहेब दौंड, सुभाष नलावडे,भास्कर गोर्डे , जफर शेख,अलीम शेख,जफर शेख,प्रकाश डाके,अर्जुन खराद, अनिल गवळी,रमेश नलावडे, तुकाराम नलावडे, कल्याण नलावडे,