सावित्रीची लेक परीक्षा पासून वंचित मुलीनी सांगितली घरी आलेवर अबबिती फीस भरली नाही म्हणून विद्यार्थीला ग्रंथालयात चार तास बसवले; पालकांची शाळेत धाव चौथीच्या मुलीला चार तास ग्रंथालयात एकटाच बसवले.
.सोमवारी मला मुलीच्या वर्ग शिक्षकांनी फोन केला. की तुमच्या मुलीची फीस ना भरल्यामुळे तिला मी बाहेर बसून आहे, परंतु मी मॅडमला रिक्वेस्ट केली, की मी तिला एक एकटीला ग्रंथालयात बसू नका, परंतु मी मला प्राचार्य मॅडमने सांगितले की मुलीला वर्गाबाहेर बसवावे, माझ्या मु लींना वर्ग शिक्षकासाठी हट्ट धरला की मला माझ्या वडिलांसोबत फोनवरून बोलायचे आहे, मला माझी मुलगी फोनवर द्वारे बोलणे झाले, हॅलो पप्पा मला एकटीलाच बाहेर बसवले आहे. हॉलमध्ये बसवले मला लवकर शाळेत घ्यायला या. ती ओरडून रडत तिने व्यथा मांडली, पण मी गावाकडे असल्या कारणाने मी शाळेत जाऊ शकलो नाही. दुसर्याच दिवशी शाळेत जाऊन मी परत वर्ग शिक्षकांना मॅडम फोन केला की मॅडमने कोणतेही उत्तर दिले नाही. परंतु चार तास मुलगी बाहेर बसून अडकत, राहिल्याने शेवटी तिला सकाळी गेलेल्या व्हॅनमध्ये घरी परतावे लागले.

छत्रपती संभाजीनगर {प्रतिनिधी } ; शाळेची फीस ना भरल्याने म्हणून इत्यादी चौथीच्या शिकणारे एका विद्यार्थिनीला सोमवारी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत ग्रंथालयात एकटीलाच बसून ठेवले, मात्र शाळा व्यवस्थापनाला किंवा क्यू आली नाही, अखेर वडिलांना माहिती मिळता त्यांनी शाळेत वर्ग शिक्षकांशी संपर्क साधला, असता विद्यार्थी सोबत ही फोनवर बोलणं झाले. फिस भरावाच तसेच शाळेत प्रवेश मिळेल. या भूमिकेवर प्राचार्या मॅडम ठाम होती अशा प्रकार जळगाव रोडवरील न्यू बिगनिंग इंटरनॅशनल स्कूल (सावंगी) नायगाव या शाळेत घडला यावरून पालकाकडून संतप्त व्यक्त करत. माझ्या मुलीची टिसी द्यावी. बबन सरांनी स्पष्ट सांगितले की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला कोणतीही लेखी देणार नाही, तुम्ही आमचे कुठे तक्रार करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने तक्रार करा, शिक्षणाधिकाऱ्यांनी व शिक्षण मंत्र्यांनी कधी सांगितले की यांना टीसी द्यावे त्यानुसार आमची समिती व मॅनेजमेंट यावर विचार करेल. तोपर्यंत आम्ही काही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही. मुलीलाही प्रथम सत्र परिक्षेत बसू देणार नाहीत. मी पालक या नात्यांनी शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, याच्या कार्यालयासमोर मुलींना घेऊन परिक्षा देणार आहे. यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहेत.. फोनवर जयश्री चव्हाण शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाहीत

.दि १५ रोजी म्हणजे बुधवारपासून प्रथम सत्र परीक्षा संपूर्ण शाळेत सुरू झाले आहेत, मुलींची फीस बाकी कारणामुळे माझ्या मुलीला परीक्षा पासून वंचित राहावे लागले. प्राचार्या मॅडमला चार वेळेस फोनद्वारे बोलून सुद्धा मॅडमनी संबंधित संस्थाचालकाला बोलून कळवते, मुलींना तोपर्यंत शाळेत पाठवू नये, असे स्पष्ट प्राचार्य मॅडमनी सांगितले, त्यामुळे सावित्रीची लेकीला फिस बाकी असलेल्या मुळे या प्रथम सत्र परीक्षा पासून वंचित आहे. मि शिक्षणविभाग व शिक्षण अधिकारी यांना माझ्या मुलीला शाळेत बसण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही . – बाबासाहेब
पप्पा मला प्रथम सत्र परीक्षा देयाची आहेत. माझे सर्व शाळेतील मैत्रिणी पेपर देत नाहीत. मलाच शाळेत बसू देत नाहीत. मी पेपर कुठे देऊ. मी काय करू. मला शाळेत जायाचे आहेत..वैदिका बोकील. विद्यार्थिनी न्यू बिगनिंग इंटरनॅशनल स्कूल नायगाव सावंगी

आम्ही वर्ग शिक्षकाने तिला एकटीला बसवले नव्हते तिची फीस ना असल्या कारणे तिला शाळेच्या बाहेर म्हणजे ग्रंथालयात बसवण्यात आले होते, तिच्या सोबत अजून तीन मुले होत्या, व शाळेतील चपराशी म्हणून मॅडम सोबत होत्या त्यामुळे आम्ही तिला एकटीला बसलो नाही.. जोपर्यंत फीस भरत नाहीत तो पर्यंत मुलीला शाळेत बसू देणार नाहीत. (नबिता मॅडम ) प्राचार्या, (बबन सर) न्यू बिगनिंग इंटरनॅशनल स्कूल मॅनेजमेंट