नाथ सागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेला पुल बुडाला आठ ते दहा गावांचा संपर्क तूटला

पैठण (प्रतिनिधी) : नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे त्यामुळे बुधवारी सकाळी नाथसागर जलाशयाचे दुसऱ्यांदा १८ दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान बुधवारी अहमदनगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असल्याने आज गुरुवारी सकाळी १०:३० ते ११ यादरम्यान १० ते, २७असे १८ दरवाजे
