” आपण दोघे भाऊ भाऊ एम आर.जी.एस घोटाळ्यात पैसे खाऊ “

” आपण दोघे भाऊ भाऊ एम आर.जी.एस घोटाळ्यात पैसे खाऊ “

पठारे व संभाजी असवले दोघांनी संगणमत करून एम. आर. जी. एस कामात शासनाचा आर्थिक व्यवहारात केला घोटाळा!

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : कातपुर ग्रामपंचायतचे बोगस ग्रामविकास अधिकारी पठारे तसेच महात्मा गांधी रोजगार योजनेचे शाखा आभियंता संभाजी असवले (बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता) यांनी दिनांक १/८/२४ दिलेल्या अर्जचे अहवाल सदरील आधिकाऱ्यांनी जाणुनबुजुन दिला नाही अहवाल न देण्याचे कारण काय? कार्यालयात वारंवार जाऊनही अहवाल मिळत नाही जा अशी अरेरावीची भाषा अधिकारी बोलत आहे त्या संदर्भात मला न्याय मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग निवडला उपोषण करता रविंद्र नाना दांडगे, कमलबाई प्रल्हाद नरोडे,मायाबाई दिलीप उबाळे, संगिता जाधव, सुरेखा रनजित नरवडे, संगीता कडुबा खरात, सुमनबाई यमाजी गायकवाड, स्वाती जिवन जाधव, संगीता जनार्धन मनोहर, विजु दांडगे, प्रशांत पेटकर, संघपाल हिवराळे.त्याच्यावर कारवाही करावी तसेच कातपुर ग्रा.वि.अ. पठारे यांना सुध्दा बडतर्फ करून प्रॉपडीची चौकशी करावी वरील सर्व मुद्यांची माहिती नाही तोपर्यंत भ्रष्टाअधिकारी असवले व पठारे यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण चालु राहील. तसेच आमच्या उपोषणा मध्ये व उपोषण कर्त्यावर, व त्यांच्या परिवारावर काही हल्ले झाले त्यांची सर्व जबाबदारी संभाजी असवले, कातपुर ग्रा.वि.अ. पठारे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छ. संभाजीनगर हे राहतील उपोषणकर्त्याचे समाधान न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालय समोर ढोल ताशात तीव्र आंदोलन करण्यात येईल…

१.) मोजे कातपुर ग्रा.पं. अंतर्गत म.गां.रो. हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या कामचे क्षेत्रफळ विस्तीचे नाव न हरकत प्रमाणपत्र • रस्ताची लांबी व रुंदी क्षेत्रफळ वरील सर्व प्रशाकीय मान्यता इस्टीमेट जायकवाडी पाटबंधारे शासकीय वसाहत काम करण्यासाठी घेतलेले न हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाचे प्रमाणपत्र चौकशी करणे

२) आर. सी. सी., पी.सी.सी. नाली, सिमेंट रस्ते या सर्व कामांचे प्रशासकीय मान्यता ई निवीदीका आणि खर्च केलेल्या रक्कमेची दिलेल्या निधीच्या नावासहीत रक्कम व शेत्रफळ / नालीचे शेत्रफळ, सर्व चौकशी अहवाल कागदपत्र सह मिळणे

.३.) ग्रा.पं. कातपुर ग्रा.वि. अधिकारी नामे • पठारे व संभाजी असवले दोघांच्या सहमतीने १४ व १५ वा वित्त आयोग मधुन शासनाच्या आलेल्या निधीचा गैरवापर भ्रष्टाचार पध्दतीने चुकीचे कामे दाखवुन केलेल्या कामाची चौकशी करून व त्वरीत त्याच्यावर कारवाही करणे

.४.) संभाजी असवले उप अभियंता पैठण यांची १०वी पास १२वी पास व अभियंता उतीर्ण प्रमाणपत्राची प्रत्र शैक्षणिक कागदपत्राचा अहवाल देणे

५. ) संभाजी असवले यांनी पैठण उप अभियंता येथील पदावरून तातडीने बडतर्फ करून त्यांच्या प्रॉपडीची चौकशी करून

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *