फुलंब्री : { प्रतिनिधी हेमंत वाघ} __महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत 15 ऑगस्ट निमित्त ने पाल येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये शालेय गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी मा गट शिक्षण अधिकारी क्रांती मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी महाजन सर, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख ताठे सर, व्यवस्थापक संदीप नांदवे, उपजीविका सल्लागार शिवाजी भोसले, लेखापाल पंडित भोकरे, शिक्षण वृंद व विध्यार्थी उपस्थित होते
