आज दिनांक 2/6/24 वार रविवार रोजी दुपारी रेल्वे गेट नंबर 56 परिसर ,मुकुंद नगर राजनगर येथील लोखंडी फुल जवळ असलेल्या ड्रेनेज लाईन उघड्या चेंबर मध्ये पडून नागेश नवनाथ गायकवाड वय अंदाजे 22 वर्षे दुर्दैवी मृत्यू झाला असून गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे लोखंडी पुल येथे ड्रेनेज लाईनचे पाणी वाहत असून या दुर्दैवी मृत्यू मनपा जबाबदार असून मृत्यू झालेल्या व्यक्तीला दहा लाख मदत करावी तसेच घरात दुसरा कमवता नसल्यामुळे त्याच्या घरातील एका व्यक्तीला कामावर घेण्यात यावे अशी त्याच्या मुत्युस कारणीभूत मनपा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे वर गुन्हे दाखल करण्यात यावा व परिसरास मदत व नौकरी मिळावी अशी मागणी त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी करत असल्याचे समजते,सद्या घाटी रुग्णालयात,मधे नेण्यात आले
