स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटीबद्ध-पालकमंत्री अब्दुल सत्तार

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटीबद्ध-पालकमंत्री अब्दुल सत्तार

छापती संभाजीनगर (प्रतिनिधी) : विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उत्तीसाठी कठेचद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवूर आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखूया, असे आवाहन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार बांनी आज येथे केले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनराचा मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अंगणात पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छजपती संभाजीनगर परिक्षेत्र बिरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोटय मुळे तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रणीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले. स्वानंतर पालकमंत्रांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्चलक्ष्धात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्यांना आणि देशाच्या सिमेचे रक्षण करतांना आपल्या प्रणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले. रोजगार निर्मितीला चालना पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिओल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. १२० • एकर जागेत हा प्रकल्प येत असून असून या जागेचे बाटप पत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ९०० जणांना चैट रोजगार मिळेल, शिवाय अन्य लहार उद्योगही स्यामुळे कार्यान्वित होतील,स्वाच्यमाणे टेंपोट-किर्लोस्कर प्रकल्पाबी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे

. मोटार वाहन निर्मिती याठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एयर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असूर स्थामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उद्धेखही त्यांनी केला. समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकारासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमिकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा १५०० रुपये म्हणजेब वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसशाला हातभार लागेल, जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ इतक्या बहिणीचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. आमच्या या बहिणींना वर्षाला तीन गैस सिलेंडर मोफत देणारी अत्रपूर्णा या योजने अंतर्गतही जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाल २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनती मिळेल, असेही पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले. अल्पसंख्याकांच्या विकासाला चालना मिळेल पालकमंत्री सत्तार म्हणाले, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. कोच छापती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, मराठ्याइधातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शामराने ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्या येणार असून तीन वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ क्रिन्द्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे बाटा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्याइयातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्याथा लाभ सुद्धा लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाईच शचरी या तिन्ही योजनेचे मिळूर ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ११६१ योजनांची कामे हाती पेम्बात आली असून ती प्रगती पथाका आहेत. पाणीपुरवठा, क्रीडांगण विकमा, स्वच्छतेस प्राधान्य, छत्रपती संभाजीनगर शहरवासियर्यासाठी नळाला २४ तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असूर महापालिकेच्या हिश्याचा ८२२ कोटीबा निधी शासनाने दिला आहे. तलेथ आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीयस्तराचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल वेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरुजीवन प्रकल्पाची जगतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील कार्ड सिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बहीम पोषित केले आहे.

शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृश करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राचविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याचाचत पालकमंत्री सतार यांनी समाधान बक्क केले. आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबदल आपले अभिनंदन, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना मृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पालकर्मांच्या हस्ते विविध व्यक्तिना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती संज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांदे, महाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमाररिंग राठोड, पोलीस निरीक्षक परबिन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जायद, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबदल स्वराज्य अरुण मनपने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्थित संतोष दखर, अर्थार सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले. करण्यात आले आहे. स्थात संपूर्ण देश एकसंप भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विल्लन सहभागी होती. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीक आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री सत्तार म्हणाले. पालकमंत्री सतार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची ५७० कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची १६७ कामे सुरू आहेत. बटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६०५ वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या अभियानांची रुजूवात करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टेबाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या, लोकोपयोगी बोळांच्या माध्यमातूर शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांबी साथ असतेब, आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हातील लघु उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या टोमॅट इंडस्ट्रीज बाळूज व ओमकार इंडस्ट्रीज मैश या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पदांबी तलाठी पद‌भरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांनरा नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्बरत ९४नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले. श्रीमती प्रविणा कत्रडकर यांनी सूत्रसंचलन केले. क्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारिया आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परचिन बादब, पोलीस अनिरिक्षक अशोक माने, दिपक पाश्चे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले. शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, योग तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्थित संतोष दखर, अर्थान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले. जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये अकूट कामगिरीसाठी निवड झालेल्या टोमॅट इंडस्ट्रीज बाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्र या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पर्दाची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. हेत. उबीरत १४ नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *