देवगाव रंगारी प्रतिनिधी हेमंत वाघ// श्री गणेश विद्यालयाचे व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव रंगारी येथील 2005 मधील बॅच माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या देवगाव रंगारी येथे हॉटेल पंचवटी येथे सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे तसेच माजी विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचा सर्वांचा मानसन्मान करण्यात आला तसेच सर्वांना दीपावलीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आपण खूप वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत त्या निमित्ताने मोठ्या उत्साहान कार्यक्रमात आनंद घेतला कार्यक्रमाची शोभा वाढवली

सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांची उपस्थिती योगेश काळे योगेश निकम सुरेखा काळे कल्याणी धोत्रे प्रतिभा गंगवाल कविता कुमावत रेखा रहाणे यमुना वाघुळे सविता कामंळे गंगु जाधव अनिता रावते सविता रावते भारती जाधव लंता शिरसे मनिषा गिरी वंदना रावते सीमा गवळी शुभांगी दिवेकर रंजनी भाडवलंदार शुभांगी जाधव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योगेश काळे यांनी केले आहे