पुणे : पुण्यातील लोणावळा लोणावळा भुशी धरणाच्या धबधब्यात पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे संपूर्ण कुटुंब वाहून गेले 30/06/24 दुपारी 1.00 वा. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहत स्टंटबाजी अथवा सेल्फी काढण्याच्या प्रकार करत असाल तर सावधान
दि.३०/०६/२०२४ रोजी लोणावळा भुशी धरणावर धरणाच्या धबधब्यात पावसाचा जोरदार प्रवाह मुळे संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून गेले दुपारी एक वाजेची घटना असून काळजाला भेटणारी आहे..

सावधान आपण आपल्या जीवनाची काळजी घ्या जीवन हे अनमोल आहे एक सेल्फी आपलं जीवन संपवू शकतो सावधान रहा सतर्क रहा जयंत पब्लिकराज ग्रुप तर्फे सर्व जनतेला कळकळीचे आव्हान….