छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक सेंट्रल बसस्थानक येथे आजोबांना बस मधे सोडण्यासाठी आलेला विवेकानंद काॅलेज ला शिकणाऱ्या प्रदिप सोनवणे ,या विद्यार्थ्यांचा मोबाईल बस मधे चढतांना ,अलगद पणे मोबाईल चोराने काढुन घेतला ,असता नागरिकांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एकास पकडले त्याचा दुसरा साथीदार हा पळून गेला,त्याचा पण पाठलाग नागरिकांनी केला होता, बसस्थानक पोलीस चौकी मधे पोलीस अंमलदार श्री श्रीहरी जाधव, व संतोष सुर्यवंशी,शेख अर्शद,यांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कले मोबाईल मिळुन आला, पुढील कारवाई साठी मोबाईल चोराला क्रांती चौक पोलिस स्टेशन ला नेण्यात आले.

” प्रदिप सोनवणे या विद्यार्थ्यांचा मोबाईल त्याला परत देण्यात आला ” प्रवाशांना आवाहन,बस मधे चढतांना ,लोटालाटी ,ढकला,ढकली करुन,लक्ष विचलित करुण ,मोल्यवान वस्तुंची चोऱ्या होण्याचे प्रकार घडत असल्याने , प्रवास करतांना,आपल्या मौल्यवान वस्तू ची काळजी घ्यावी,महिला व पुरूष,चोरांची टोळीच असते , त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, संशर्ईत व्यक्ती आढळुन आल्यास जवळच्या पोलिस चौकीत संपर्क साधावा, किंवा ,डायल 112 वर काॅल करुन माहिती द्यावी हा संदेश जास्तीत जास्त नागरिक , प्रवाशांना मिळावा , प्रत्येक व्यक्ती कमीत कमी ने तीन ते पाच व्यक्ती ला पाठवावा ,जागृकता निर्माण होण्यासाठी