सिल्लोड तालुक्यातील स्मशानभूमी गेली चोरीला !अजिंठा पोलिसात गुन्हा दाखल.

सिल्लोड तालुक्यातील स्मशानभूमी गेली चोरीला !अजिंठा पोलिसात गुन्हा दाखल.

सिल्लोड, (प्रतिनिधी विष्णुपंत साबळे ) घरफोडी, दरोडा, पार्वप्रिटमारीम, લૂંટમાર, મંળવ્યસૂત્ર જોરી મશા વિવિધ વસ્તુની નોરીયા પટ પડવારે तुम्ही प्रामुख्याने बघितले असेल मात्र वल सिल्लोड तालुक्यातील मौजे मांगरी येथील स्मशानभूमी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील मौजे पांगरी येथील तेली समाजची पूर्वपरंपचमत असलेली गट नंबर ०२ मधील १० आर क्षेत्र महानभूमी ही चोरीला गेल्याची नुकतीच घटना घडली असून त्याबाबत अजिंठ पोलिसात तक्रारदार देविदास गिरधर पाचोळे वय ५५ बर्ष ग्रहार गरी बांनी तक्रार देऊन. नामे रांतोष उत्चन बांबडे, फकीर कडुबा जाधव, विनोद फकीरा जाधव, रंगनाथ कडूबा जाटव, अनिल फकीना जाधव, योगेश रघुनाथ जाधव, अमोल फकीरा जाधव, आणि प्रल्हाद विश्वस जाधव सर्व राहणार गरी व लोक्यंविरुद्ध स्वरपाईची मागणी केली आहे. त्या दिलेल्या तक्रारीसन तक्रार अयंत नमूद असलेल्या वरील लोपरिगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व इसन मरुत्ता समाजातील असून त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकार ?

मौजे पांगरी येथे दि. १८ आगस्ट रोजी सदर तक्रारदार हे त्यांच्या शेतात दुपारी २ वाजता मोटर बालू करायला गेले असता गट क्र ०२ दोन मधील स्मशानभूमीचे १० आर क्षेत्र चोरी गेल्याचे त्यांना पाहायला मिळाले. तेव्हा त्यांनी सदरील पडलेल्या प्रकार आपल्या तेली समाज बांधवांना सांगून समाजाने सुद्धा पटनास्थळी धाव घेत सदरील स्मशानभूमीच खरोखरच चोरी गेल्याचे त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तक्रारदाराच्या तक्रारीवरून स्मशानभूमी चोरी करणाऱ्या विरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे हे करीत आ

प्रकरण न्यायालयामध्ये

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे पांगरी येथे शासनाने तेली समाजासाठी गट नंबर दोन मध्ये १० आर एवढे क्षेत्र अंत्यविधीसाठी स्मशानभूमी म्हणून जागा दिलेली असून त्या जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विधिवत तेली समाज मृताचे अंत्यसंस्कार करीत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. या ठिकाणी तेली समाजाने त्यांच्या मयत झालेल्या लोकांचे अत्यसंस्कार करू नये ही आमची जागा आहे, ही आमची जमीन आहे. अत्ता वाद मराठा समाजाचा व तेली समाजाचा या स्मशानभूमी बाबत गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये चालू असताना सुद्धा मराठा समाज त्या विकाणी तेली समाजाच्या स्मशानभूमी बाबत नेहमीच दुपट्टी भूमिका घेऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

हेत

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *