छ. संभाजीनगर: : { प्रतिनिधी निर्मला भालेराव }साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भोजनदान व पाणी बॉटल वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते युवा नेते मा. श्री. महेंद्र दादा सोनवणे (युवा नेते ) शिव -सेना शहर प्रमुख राज्यश्री साठे.
मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या जिल्हा मध्य विधानसभा अध्यक्ष निर्मलाताई भाले.( पत्रकार ) कविता ताई तांबे ( विभाग प्रमुख ) भीमशक्तीच्या जिल्हा अध्यक्ष शारदाताई निर्मळ. यांच्या हस्ते भोजनदान करण्यात आले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…. जय भीम… जय लहुजी