” कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही, प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ आई
” छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शिवाजीनगर दहिवाळकर सर यांच्या निवास स्थानी नवचंडीपुजन, वास्तुशांती, माझी आईची तुला , माझा लाडका चिरंजीव अर्थवचा वाढदिवसाच्या निमित्ताने, सर्व माझे मित्र मंडळी.,
साई महिला भजनी मंडळ, सुवर्ण कार बंधू, देवगिरी महाविद्यालयातील डॉ सोनल देशमुख,मा.थोरात साहेब ललिता गवाहणे मॅडम, आ. कृ. वाघमारे शाळेतील शिक्षक वृदं, दै. केसरी संपादक ताके साहेब, दै शिवनातिर संपादक महाले साहेब, मराठवाडा शिक्षक मंडळातील आमचे मित्र बाबासाहेब काळे सर, डॉ कटारे मॅडम ईतर सहकारी, मुक्तानंद कॉलेज गंगापूर उपप्राचार्य
डॉ बागुल मॅडम व सहकारी, वैजापूर कॉलेज उपप्राचार्य डाॅ सांवत सर, व सहकारी, पोलीस बाॅइज संघटना अध्यक्ष मा. रवी वैद्य, ओकाडऻ मेडिसिन कंपनी मित्र, मा. रंगनाथ सोनार, मा. अशोक