छत्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी सचिन भंडारे) : छावणी छ.संभाजीनगर येथील विठ्ठी दांडू स्पर्धेचे उदघाट्न महानगरप्रमुख मा.श्री.रेणुकादास (राजु) भाऊ वैद्य साहेबांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी छावणी येथील उपशहरप्रमुख श्री.किशोरजी कच्छवाह व जगणजी ढवणे यांची उपस्थिती होती.तसेच महेश तिलोते,लखन गंजरा,राजेश सागर,बबलू गंजरा,जयदीप राणा,अजय जाधव,सौरभ सत्यना,अक्षद रापकर,निखिल

राणा,जित गंजरा,साई दळवी,अनिकेत दुबिले,अतुल दुबिले,उंडे मामा,पिन्नू राठोड,राजा सुरसे,विखार शेख,रवी गायके,गोपाल खांडेकर,कृष्णा मोहिते,राजेश कच्छवाह,शरद डोंगरे,नीरज भट्ट,मदन गव्हाणे,दुर्गेश डबळे,मयूर सुरसे,दिनकर दळवी,राजेश कच्छवाह,पवन वर्मा,कालू गंजरा,जयराम डवणे,भरत परदेशीं,आशिष दुबिले,ग्रीस गोंसाळवीस तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.