छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) श्री १००८ चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर आर्यनदी कॉलनी वेदांतनगर येथे कृत पंचमी महोत्सवा निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथन सकाळी ७ वाजता ग्रंथांना सजवुन ते डोक्यावर घेवुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर, राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज चौक मार्गाने आर्यनंदी कॉलनी जैन नंदिरात विसर्जीत करण्यात आली. शोभायात्रेत नहिलांनी पांढऱ्या रंगाच्या साख्या तर पुरषानी सोहळ्याचे बस्त्र परिधान केले

. जैन ध्वज पुढे घेवुन राहभाग नोंदवला. त्यानंतर मंदिरात भगवान चंद्रप्रभू यांच्या व षटखंडागम ग्रंथासमोर आरसा ठेवुन प्रतिकृतीचा भव्य पंचामृत अभिषेक करण्यात आला. शांतीमंत्राचे पठन करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत महिलांनी व पुरुषांनी षटखंडागम, महापुराण, पदमपुराण, जैन सिध्दांत कोष, भगवान महावीर पुराण, २४ तिर्थकर पुराण आदी धार्मिक ग्रंथ ठेवुन पुढे चालत होत्या. तसेच शोभायात्रेत धार्मिक घोषणा देऊन संपूर्ण परिसर धर्ममय झाला. यावेळी विजयकुमार अजमेरा व लता अजमेरा यांचा मंदिरातर्फे सन्नान करण्यात आला. यावेळी दिनेश सेती, विजयकुमार अज्नेरा, संदिए ठोले, आनंद सेठी, हुकुमचंद चांदीवाल, विजय मापडीवाल, अरुण नाटणी, ज्योती बांदीवाल, सुचिता सेठी, निर्मला जालनापुरकर, पियुष पावडीवाल, अंजली पापडीवाल, निता रोठी, श्रीपाल पाटणी, अजयकुमार पाटणी, पारस पांडे, श्रेनीक कासलीवाल, शिरीष पाटणी, निवेदिता रोठी, सुनिता काराालीवाल, कुंकुनबाई पापडीवाल, निकीता पानडीवाल, माधुरी पापडीवाल, शोभाबाई पांडे, निलम पाटणी, सोनल कासलीवाल, अंजली पापडीवाल, नमन सेठी, किर्ती अजमेरा, संगीता सेठी. उषा कासलीवाल, कंचनबाई डोले, शरद जालनापुरकर, पियुष कासलीवाल, दिनेश जैन यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.