शैक्षणिक संस्थेची माहिती लपवल्याने मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

शैक्षणिक संस्थेची माहिती लपवल्याने मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

सिल्लोड : ( प्रतिनिधी); ग्रामीण येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्यादी अनिल बन्सी पवार वय ५१ वर्ष गट शिक्षण अधीकारी पंचांयत समीती सिल्लोड केलेल्या तक्रारीवरून गुरण ३९६/२०२४ कलम १३४ लोकप्रतीनिधी अधिनियम १९९१ प्रमाणे आरोपी १) मु अ नॅशनल मराठी हाँयस्कुल अंधारी मुख्याध्यापक हाँकीम खाँ दौलत खाँ पठाण २) मु अ हिन्दुस्थान उर्दू हायस्कूल अधारी मुख्याध्यापक काजी इकमोडीन अ नॅशनल मराठी हायस्कूल डोंगरगाव ३) मु अ ४) मुअ प्रगती उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक डोगरगाव मुख्याध्यापक प्रताप तुकाराम बदर डोंगरगाव। मुख्याध्यापक सर्फराज डोगरगाव मुख्याध्यापक ५) मु अ नॅशनल उर्दू प्रा/मा. शाळा के हाळा मुख्याध्यापक नादः माहीत नाही ६) अ हिन्दुस्थान उर्दू धन उर्दू प्रा. शा अंधारी मुख्याध्यापक मो खलील शेख ७) मु.अ. नॅशनल मराठी प्रा. शा घाटनांद्रा मुख्याध्यापक संदीप विठ्ठल सपकाळ ८) मु अ नॅशनल मराठी प्रा. शा डोगरगाव मुख्याध्यापक विजय वाघ ९) मु अनॅशनल उर्दू प्रा. शा घाटनांद्रा मुख्याध्यापक नाव माहीत नाही

. यांनी गु. घ. ता वेळ ठिकाण -१५/१०/२०२४ राजे १६.०० ते दिनाक ०७/११/२०२४ रोजी १५.०० वाजे पावेतो अंधारी, डोगरगाव, के-हाळा, घाटनांद्रा खुलासा, मुद ता. वेळी व ठिकाणी वरील विषयी विधानसाभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील.अनुदानित, अशतः अनुदानित खाजगा प्राथमिक, माध्यामिक शाळेतील शिक्षक व.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुक कामावर.कर्तव्य बजावण्यासाठी निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माहिती सादर करण्य करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. संदर्भिय पत्रातील १ते ६ च्या पत्राद्वारे वारंवार विदेश देऊन, दूरध्वनीद्वारे सुचना देउनही वर नमुद असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रणालीवर माहिती भरलेली नाही. निवडणूक निर्णय अधीकाऱ्याचे आदेशाचा भाग काम म्हणून गुन्हा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोउपनी बहुरे यांच्याकडे दिला आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *