वैजापूर { तालुका प्रतिनिधी :सविता पोळके} ; नगरपरिषद कार्यालय वैजापूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. मा.डाॅ.संगिता नांदुरकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक,यांच्या हस्ते द्वाजारोहन करण्यात आले

. यावेळी माजी अध्यक्षा, शिल्पा दिनेश भाऊ परदेशी,व स.सदस्य श्री.राहुल साठे साहेब,उपमुख्याधिकारी, श्री.साळवे साहेब कार्यालयीन अधिक्षक, आस्थापना विभाग प्रमुख श्री.कुलकर्णी आप्पा, स्वच्छता निरीक्षक श्री.अंकुश रुस्तुम भराड,प्र.स्वच्छता निरीक्षक श्री.प्रमोद निकाळे,प्र.स्वच्छता निरीक्षक श्री.विष्णू आलुले, भांडारपाल विभाग प्रमुख श्री.शेटे पाटील, सामान्य प्रशासन मंजिरी खैरे, स्वच्छता मुकादम श्री रमेश त्रिभुवन, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता श्री चिमटे, स्थापत्य अभियंता श्री.अमित सोनवणे व उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते