होळकर व मुकेश लाहोट यांच्यात देवाण घेवाण जास्त मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते.
संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहिले पोलीस आयुक्त, नंतर पोलीस उपायुक्त, यांनी सात दिवसाच्या आत अहवाल सादर करून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर ही पी आय होळकर हे पडेगाव येथील अवैधरित्या सावकार मुकेश लाहोट ने दि.१८/०५/२०२४ रोजी पिडीत कर्जदाराचा मोबाईल छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय सुबेदरी गेस्ट हाउस रोड समोरून हिसकावून पी आय होळकर यांना छावणी पोलीस ठाणे येथे नेऊन दिला व होळकर व मुकेश लाहोट यांच्यात काही संगणमत होऊन दि.१९ /०५/२०२४ पडेगाव येथील गट/क्रमांक १३/प्लॉट क्रमांक ११/ब मीरानगर छत्रपती संभाजीनगर येथे घराचे लॉक तोडून ताबा केला

. येथील घटनास्थळी तब्बल तीन महिने उलटूनहीअद्याप कोणतीही पोलीस चौकशी झालेली नाही व कोणताही पंचनामा केलेला नाहीवरिष्ठांचे आदेश असूनही पी आय होळकर छावणी हे कुणाच्याही आदेशाला जुमानत नाही . यांच्यावर नेमका वरदहस्त कुणाचा? अशी सामान्य जनतेत चर्चा सुरू आहे.