फुलंब्री {प्रतिनिधी हेमंत वाघ} ; फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल तथा माजी विधानसभा अध्यक्ष फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार श्री हरिभाऊजी बागडे नाना यांच्या विविध विकास निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत वडोद बाजार येथे बौद्ध समाजासाठी सभागृह मंजूर करण्यात आले

आहे त्याचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट व सांडु आन्ना जाधव उपस्थिती सुहास भाऊ शिरसाट सांडू अप्पा,बापू घडामोडे उपसरपंच गोपाल वाघ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते राजू तुपे, साबेर पठान व ग्रामपंचायत सदस्य शुभम गंगावणे, शेख राजिक, काकाजी कोलते, अशोक शिनगारे, शेख सलमान ,नीलेश पाटणी, दत्तू वाघ, राहुल भिवसने, शमा हिवराले, कडुबा नवतुरे ,अजीनाथ वाघ ,शेख अंजुम, पांडुरंग ब्राह्मणे,जावेद पठान ,भाऊसाहेब जाधव, सुनील भिवसने ,आतिस भिवसने, दगडु हिवराले ,विजू भिवसने ,रवीन्द्र भिवसने, काकाजी कोलते सलीम कोतवाल ,राजू पंढरे ,अरुण वायकोस ,चेअरमन कडुबा म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा सहाने, मनोज वाघ, रेशमाजी वाणी, अशोक वायकोस, गणेश दणके, शेख शकील, सुमित्राबाई दणके,व ग्रामस्थ उपस्थित हो