फुलंब्री{ प्रतिनिधी हेमंत वाघ}- -फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरामध्ये अवैध रीतीने वृक्ष तोडून वाहतूक होत असून संबंधित अधिकाऱ्यांचा कानाडोळा करताना दिसून येत असून सरकार एकीकडे वृक्ष तोडल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हणता मात्र वृक्षतोड करण्यावर बंदीअसून कोण करणार वडोद बाजार परिसरामध्ये अवैध रीतीने वृक्षतोड करून भर दिवसा ट्रॅक्टरच्या साह्याने रुक्षाचे लाकडं वाहतूक करत असून हे संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही का असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे वडोद बाजार परिसरामध्ये वृक्षतोडणाऱ्याचा धुमाकूळ सुरू असून लाखो झाडाची कत्तल होत असून यावर वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी वृक्ष वनप्रेमी यांच्याकडून होत असेल

सरकार एकीकडे म्हणतात झाडे लावा झाडे जगवा मात्र सर्रास भर दिवसा वृक्ष तोड होत असून त्याची बिनधास्तपणे वृक्ष तोडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक होत असून संबंधित अधिकारी झोप सॉंग घेत असून जाणून बुजून कानाडोळा करत आहे वृक्ष तोडणार यांचा धुमाकूळ सुरू आहे यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न ग्रामस्थांकडून वृक्षप्रेमी यांच्याकडून होत आहे