गंगापूर ; तालुका प्रतिनिधी :सविता पोळके गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी काल वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत आज दि.१९/०९/२०२४ रोजी सार्वजानिक बांधकाम विभाग चे मुख्य कार्यकारी अभियंता श्री हतकडे साहेब व त्यांच्या टीम ने प्रत्यक्ष पाहणी करुन 2 दिवसात रेल्वे विभागाशी बैठक घेऊन तुम्हाला कळवतो असे आश्वासन दिले यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हासचिव संदीप गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन कांजुणे, अभय राजपुत,आदेश रनयेवले,साई चव्हान, अक्षय चव्हाण, आकाश भगूरे उपस्थित होते…

*