लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील माजी ग्रामपंचायत सदस्या सौ दिक्षा संदिप गायकवाड यांच्या घरी वॉर्ड क्र.3मधील नागरिक आपल्या समस्या घेऊन आले असता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संदिप गायकवाड यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या स्वखर्चाने सोडवल्या वार्ड क्रमांक तीन मध्ये अनेक वर्षापासून पूल वर लाईट नव्हते अनेक वर्षापासून लोक त्रस्त होते माजी ग्रामपंचायत सदस्या सौ दीक्षा संदीप गायकवाड यांच्या कडे अनेक महिलांनी या विषयी तक्रार केली त्या तक्रारीची दाखल घेत दिक्षा गायकवाड यांचे पती संदिप गायकवाड वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाउपासचिव यांनी स्वतः खर्च करून पूलाची व लाईट ची व्यवस्था केली व नागरिकांचा प्रश्न सोडावीला अशीच कामे जर प्रशासनाने लक्ष देऊन सोडवली तर नागरिकांची गैरसोय होणार नाही.. वॉर्ड क्र.3मधील नागरिकांज वंचित चे जिल्हाउपासचिव संदिप गायकवाड यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.
