छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आनंद लांजेवार यांना त्वरित अटक करावी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी गट क्रमांक २९ मधील आनंदला जेव्हा यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण पाडणे जागतिक वारसा असलेल्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आनंद गादेवा यांनी हे मुख्य भिकूचे अंतिम संस्कार करून तिथे समाधी बांधतात यामुळे बुद्ध लेणीचे विद्रुपीकरण कायम होत आहे.तसेच महिला बौद्ध भिक्षुनी तिला अशील भाषेत केलेली शिवीगाळ चौकशी करण्यात यावी पीडित महिला बौद्ध भिकुनीचा शोध घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा आरोपीवर ३५४ कलमे गुन्हा दाखल करावा. अशा विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर उपोषणकर्ते राजू चांदणे व सुदामराव ढुमणे हे अनेक दिवसांपासून उपोषण करत होते माते त्यांच्या मागण्या मान्य करून दोन महिन्याचा वेळ मागण्यात आला आहे त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतल्याचे सांगितले आहे.
