लासूर ; आज लासूरगाव ता.वैजापूर येथे घटस्थापनेच्या पवित्र दिनी देवी दाक्षायणी मातेची आरती मा.नगराध्यक्ष तथा संचालक जिल्हा बँक डॉ.दिनेश भाऊ परदेशी व शिल्पाताई परदेशी यांच्या शुभहस्ते करत आशीर्वाद घेऊन वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद दौऱ्याच्या झंजावातास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अविनाश पाटील गलांडे,शिवसेना तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, मा.उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेठ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश भाऊ सुंब,तालुकाप्रमुख सुभाष कानडे, विधानसभा संघटक मनाजी पा.मिसाळ, तालुकासंघटक मनोज पा. गायके,युवासेना जिल्हाप्रमूख विठ्ठल पा.डमाळे,युवासेना जिल्हासरचिणीस पांडुरंग कापे,नगरसेवक शैलेश पा. चव्हाण,नगरसेवक राजेश गायकवाड,युवासेना उपजिल्हाप्रमुख

अनिल पा.न्हावले,युवासेना उपजिल्हाप्रमुख अक्षय पा.साठे, युवानेते संकेत पा.वाणी,युवासेना शहरप्रमूख ऋषीकेश राजपूत यांची उपस्थिती होती.तसेच यावेळी परिसरातील मतदार बंधु भगिणी,ग्रामस्थ,युवक,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #महाविकासआघाडी #शिवसेना #युव