रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध उपक्रम प्रतिनिधी हेमंत वाघ

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध उपक्रम प्रतिनिधी हेमंत वाघ

आठवले यांचा वाढदिवस सोमवारी (दि. २५) ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‌ तालुकाध्यक्ष राजू प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली फुलंब्री शहरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप तर मूकबधिर शाळेत भोजन देण्यात आले.
राजपूत, गणेश राऊत, संजय सरोदे, गौतम गंगावणे, योगेश राजपूत, मधुकर भिवसने, सुमित प्रधान, मनोज पाटील, प्रसन्ना औचरमल, सुषमेश प्रधान, सचिन पगारे, योगेश प्रधान, नीलेश प्रधान, अभंग भडगे, सचिन फटाकडे, विशाल गंगावणे, किरण गंगावणे, दिनेश खंडागळे, रोहित पवार, ओम पाटील, चंदू गाडेकर, आकाश सुभाष गंगावणे, रोहित खंडागळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी गंगाधर काटकर, जयपाल
राजपूत, गणेश राऊत, संजय सरोदे, गौतम गंगावणे, योगेश राजपूत, मधुकर भिवसने, सुमित प्रधान, मनोज पाटील, प्रसन्ना औचरमल, सुषमेश प्रधान, सचिन पगारे, योगेश प्रधान, नीलेश प्रधान, अभंग भडगे, सचिन फटाकडे, विशाल गंगावणे, किरण गंगावणे, दिनेश खंडागळे, रोहित पवार, ओम पाटील, चंदू गाडेकर, आकाश सुभाष गंगावणे, रोहित खंडागळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *