गंगापूर { प्रतिनिधी कैसर जहुरी} :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा छत्रपतीसंभाजी नगर अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा व तालुकास्तरावर कार्यकर्त्याची आढावा बैठक व अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली वेरूळ येथे हॉटेल अशोका मध्ये घेण्यात आली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगापूरचे माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस होते

.यावेळी जिल्हा व तालुक्याच्या आगामी विधानसभेच्या पक्ष बळकटीसाठी अल्पसंख्या विभागाचे नियुक्तीपत्र देण्यात आले जिल्हाध्यक्ष कैलास पाटील व जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोसिन पटेल यांच्या हस्ते गंगापूर तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक इर्शाद इनामदार गंगापूर शहर अध्यक्ष शेख जाकीर अमजद यांना. नियुक्तीपत्र देऊन हार शाल घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी लाला खलील पटेल. कॉन्ट्रॅक्टर शफिक मिस्तरी.रिजवान खान.यांची प्रमुख उपस्थिती. होती..