धुळे (प्रतिनिधी) दि. २२.०५.२०२४ रोजी १९:४४ वा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे आदेशान्वये नगर जिल्ह्यातील अकोला तालुका येथील सुगाव बु. येथे दुपारी १४:०० वाजता प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असून त्यांचे शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील टिम क्र.०२ (०२ अधि. २३ कर्मचारी) रवाना करण्यात आलेली होती. सदर टिम घटनास्थळी पोहचून सकाळी ०६:०० वाजता शोध व बचाव कार्य करतेवेळी बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट उलटून खालील तीन जखमी झाले असता त्यांना हरिचंद्र बानकुळे हॉस्पीटल अकोले येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केले आहे.मृत अधिकारी अंमलदार यांचे नावे खालीलप्रमाणे
: पदनाम नाव
पोउपनि, प्रकाश नाना शिंदे
पोशि/०३ वैभव सुनिल वाघ
पोशि/२८६ राहुल गोपिचंद पावरा
[7:21 AM, 5/25/2024] ganeshmahale856: मु.पो. कोठडी ता. दौंड जिल्हा पुणे
मु. पांढरद पोस्ट पिचर्ड ता. भडगावसर्व शहिद मृतात्मांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे च्या परिसरात श्रध्दाजली वाहून त्यानंतर त्यांचे कुटूंवीयांचे ताब्यात देण्यात येणार आहे.
धुळे