सिल्लोड – महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूकीची लगबग सर्वत्र सुरू असून लोकशाही बळकट करण्यासाठी शासन स्तरावर जोरदार तयारी सुरू करण्यात आली असताना नागरिकांनी आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सिल्लोड येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी सुकृता सचिन साबळे हिने आकर्षक रांगोळी द्वारे मतदान जनजागृती करत नागरिकांनी या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्पूर्तपने सहभाग घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावन्याचे आवाहन करण्यात आले आहे.
