बुद्ध लेणी परिसरात मुरुम तस्करीचा उघड; नंबर प्लेटशिवाय ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहराच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या बुद्ध लेणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार…