महाराष्ट्रातील शेतकरी राजाला त्याच्या प्रगतीला आड येणारा महत्त्वाचा प्रश्न त्याला न मिळणारा शेत रस्ता यासाठी श्री शरद पवळे साहेब यांनी शिव पानंद शेत रस्ता चळवळ चळवळ सुरू केली.
संपूर्ण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रस्ता पीडित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी १६ जुलै दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे समन्वय नियोजन बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील रस्ता पीडित शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने असे आव्हान श्री शरद पवळे साहेब यांनी केले आहे.
