छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी : सचिन भंडार ) ; शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा नवनियुक्त विभागीय नेते मा.श्री.अंबादासजी दानवे साहेब यांचे नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच संभाजीनगर मध्ये आगमन झाले असता विमानतळावर महानगरप्रमुख मा.श्री.रेणुकादास (राजु) भाऊ वैद्य साहेबांच्या नेतृत्वाखाली दानवे साहेबांचे शिवसेना छ.संभाजीनगर शाखेतर्फे जोरदार घोषणाबाजीत स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पक्ष संघटक चेतनजी कांबळे,उपजिल्हाप्रमुख संतोषजी जेजुरकर,संतोषजी खेँडके,विजयजी वाघमारे,राजु राठोड,शिवा अप्पा लुंगारे,अनिल पोलकर,शहरप्रमुख विजयजी वाघचौरे,विश्वानाथजी स्वामी,बाळासाहेबजी थोरात,ज्ञानेश्वरजी डांगे,विधानसभा संघटक दिग्विजयजी शेरखाने,तालुकाप्रमुख राजु वरकड,मनोजजी गांगवे,किशोर नागरे,समीर कुरेशी,डॉ.शोएब हश्मी,सचिन तायडे,उपशहरप्रमुख बापु कवळे,राजेंद्र दानवे,रवी गायकवाड,प्रमोद ठेंगडे,बंटी जैस्वाल,रवी गायकवाड,संदेश कवडे,प्रतीक अंकुश,संजय कोरडे,विलास जाधव,शिवाजी आपरे,कृष्णा रिठे,राजुजी शिंदे,गोकुळ मलके,राजु खरे,दिपक पवार,राहुलकुमार

सोनवणे,जगदीश औताडे,प्रवीण लोंढे,सुनील पाखरे,सुधीर घाडगे,सुनील घोडके,सतीश तायडे,कैलास खांडरे,राज निळ,कुणाल पाठक,संतोष खोंडकर,उत्तम बलांडे,देविदास पवार,रावी गांगे,विनोद सोनवणे,गणेश राऊत,ज्ञानेश्वर साठे,अजिंक्य केतकर,भाऊसाहेब जाधव,योगेश देशमुख,चैतन्य वांगीकर,सचिन सुलताने,संदिप शिंदे,अनिकेत राठोड,महिला आघाडी च्या सुनिताताई आऊलवार,दुर्गाताई भाटी,सुनिताताई देव,अनिताताई मंत्री,आशाताई दातार,सुनंदाताई खरात,सुनिताताई पाटिल,मीनाताई थोरवे,राखीताई सुरडकर,सुकन्याताई भोसले,विद्याताई अग्निहोत्री,कविताताई मठपती,दीपालीताई पाटिल,रेखाताई फलके,पदमाताई तुपे,शोभाताई साबळे,सीमाताई गवळी,सुनिताताई औताडे,नलिनीताई महाजन,विजयाताई पवार,संध्याताई कोल्हे,सुचिताताई आंबेकर,रोहिणीताई काळे,युवासेनेचे धर्मराज दानवे,हनुमान शिंदे,प्रकाश धुर्वे,अजय चोपडे,सागर खरगे,सागर वाघमारे,राहुल तुपे,मधुर चव्हाण,पंकज ताठे,सुनील घोरपडे,सादिल लहाने,साईनाथ थोरवे,संकेत झाल्टे,सूरज परमार,प्रवीण चव्हाण,प्रत्युष कुटे,गणेश मुसळे,रवी चौधरी,निखिल चांदणे,महेंद्र ताठे,अमोल चव्हाण,प्रतीक बोंबले,अजित गर्कळ,हरीश पाटिल,अक्षय घोरपडे,आदित्य घागरे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.