फुलंब्री (प्रतिनिधी हेमंत वाघ) : फुलंब्री येथे महामहिम राज्यपाल मा.ना.श्री. हरिभाऊ बागडे नाना हे फुलंब्री येथे आले असता त्यांचा फुलंब्री युवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे वय 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटले की तुमची शंभरी पार हो हीच साई चरणी प्रार्थना आणि कार्यकर्त्यांनी केली

इच्छा व्यक्त येणाऱ्या काळात लवकरच राष्ट्रपतीच्या रूपाने आम्हा सर्वांना बघायचं आहे नाना तुम्हाला व पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले व याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ, राधाकिसन पठाडे, विजय औताडे, रामू काका शेळके, बापू घडामोडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, कृष्णा सोटम, बाबासाहेब मस्के, कैलास वखरे, नवनाथ वखरे, व मित्र मंडळ उपस्थित होते