छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): मनपा आयुक्त कार्यालय येथे आत्मदहन करणार कोरोना काळात प्रेताची एकाच स्मशान भुमीत स्वतः च्या फायदयासाठी प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली
. एकूण 50 लाखाचा घोटाळा झाला आहे. रजिस्टर मध्ये यांची नों आहे. तरी आपण चौकशी करुन न्याय दयावा. संबंधीत लोकांना शिक्षेची तरतुद करावी. लेगी- तात्काळ माझी पुष्पनगरी स्मशानभूमी गोवीए राजाराम गायन्तात येथे बदली करण्यात यावी अन्यथा आज रोजी मनपा कार्यालय येथे आत्मदहन करणार
.,… गंगाराम हनुमंत गायकवाड स्मशान भूमि भावसिंगपुरा, औरंगाबाद