नाशिक (प्रतिनिधी) राज्यात सरकार आमचं आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असतानाच सरकारमधील मंत्रीच आता उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. याप्रकरणी राजकारण देखील तापण्याचे वित्र आहे. आज प्रस्सर माध्यमांशी बोलतांना भुजबळ यांनी पाठकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सर्रास त्यांनी उदय ठाकरे यांची बाजू सावरून घेतल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, “राज्यात सरकार आमचे आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे?,

राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यासाठी येतात. व्यापारी सर्वांच्याच भेटीला जातात, फोटो काढतात. बामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये”, असे छगन भुजबळ म्हणाले. पुढे भुजबळ म्हणाले, “मुंबईत विमानतळाकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात, ते होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचे बजन सुद्धा भरफू आहे. हे सर्व अनधिकृत आहेत. त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धड़क कारवाई करण्याची गरज आहे”, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. आज भाजप नेते राम कदम यांनी भावेश भिडेचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्रिट करत खोचक सवाल उपस्थित केले आहेत. १४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडं.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते? हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी साठी कोचिड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी १४ लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?”, असे खोचक ट्रिट राम कदम बांनी केले आहे. घाटकोपरमध्ये ज्या कंपनीचे होर्डिंग कोसळले त्या कंपनीचा भावेश मिडे मालक आहे. त्यामुळे यश्वकरणी वातावरण तापण्याची शक्यता आहे.