भारतीय जनता पार्टीच्याप्रदेश कार्यसमितीची बैठक व आगामी काळात येणारी विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

भारतीय जनता पार्टीच्याप्रदेश कार्यसमितीची बैठक व आगामी काळात येणारी विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई (प्रतिनिधी)आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक व आगामी काळात येणारी विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री शिवप्रकाश जी, यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपाच्या कार्यालयात पार पडली.

आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक व आगामी काळात येणारी विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री शिवप्रकाश जी, यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपाच्या कार्यालयात पार पडली.

तसेच भाजपच्या नवनिर्वाचित खासदार यांचे स्वागत करण्यात आले.

या बैठकीला.. केंद्रिय मंत्री श्री. पियुषजी गोयल, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री. विनोदजी तावडे, सहप्रभारी श्री. ओमप्रकाश धुर्वे, सौ. पंकजाताई मुंडे, केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, मुंबई अध्यक्ष श्री. आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, श्री. गिरीशभाऊ महाजन, खासदार श्री. नारायण राणे, सौ. विजयाताई रहाटकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार श्री. अशोक चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री संजयजीकेनेकर, सौ. चित्राताई वाघ, यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार तसेच प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *