डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथील भूमीत मनुस्मृतीचा विरोधाचा स्टंट करताना मनोरुग्ण जितेंद्र आव्हाड याने भान हरपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्याचे चार तुकडे केले
या कृत्याने त्याने राष्ट्राचा, राष्ट्र महापुरुषाचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा माझ्या दलित बांधवांचा अपमान केला या कृत्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री श्री संजय केनेकेर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी मागणी केली.