बंजारा समाजासोबत भाजपचीहोळी मोठ्या उत्साहात साजरी !

बंजारा समाजासोबत भाजपचीहोळी मोठ्या उत्साहात साजरी !

पैठण (प्रतिनिधि) : दि. 14 March 2025 रोजी पैठण तालुक्यातील कडेठान तांडा (रायसिंग नाईक तांडा नंबर-3) येथे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातील विकसित भारत बनवण्यासाठी आणि विविध धर्मांच्या परंपरा जपण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशान्वये दिनांक 13 व 14 मार्च 2025 रोजी होळी सणानिमित्त बंजारा समाजाच्या तांड्यावर जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत होळीचा सण, उत्सव साजरा करन्यासाठी. पैठण तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण औटे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक (छ.संभाजीनगर) मा.श्री.गजानंद बोहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत होळी, धुलीवंदनाचा उत्सव बंजारा समाजाच्या लेंगी या कार्यक्रमासह आणि भाजपा कार्यकर्ते बळीराम राठोड यांच्या मुलाचा, यश चा नामकरण करत आणि तांड्यावरील नायक, कारभारी यांचा शाल घालून सत्कार, मानसन्मान करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पैठण तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण औटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कडेठान तांडा येथे बंजारा समाजासोबत पारंपरिक पद्धतीने धुलीवंदनाचा, होळीचा सण साजरा केला यावेळी भाजपा जिल्हा पदाधिकारी श्री.गजानंद बोहरा यांनी सर्व प्रथम ग्रामस्थांनसोबत चर्चा करत सर्व भाजपा कार्यकर्त्यांचा परिचय करुन दिला. आणि सांगितले की देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदींजी यांनी सांगितल्याप्रमाणे बंजारा समाजातील वरिष्ठ मंडळी, वृद्ध मंडळीचा तांड्यावरील कारभारी यांचा शाल घालून सन्मान, सत्कार करावा, त्यांची विचारपूस करावी, आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, त्यानुसार आज फकीरा गोपा राठोड आणि धोंडाबाई फकीरा राठोड यांचा तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे साहेबांच्या हस्ते शाल घालून सत्कार करण्यात आला. आणि गुलाल लावून रंगाची उधळण करत फटाके फोडून बंजारा समाजातील लेंगी हा गीत गाऊन नृत्य केले आणि एकमेकांना सदृढ आयुष्य लाभो आणि जीवनात सुख समाधान मिळो अशी शुभेच्या देत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. आणि बळीराम राठोड यांच्या मुलाचा, यश चा बारशाचा (धुंड) कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा विधि आघाडी जिल्हाध्यक्ष अँड राहुल बाबर, तालुका सरचिटणीस सतीश आहेर, तालुका उपाध्यक्ष सुरेश गायकवाड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चंद्रकांत हुड, भरत थोटे, बाळू राठोड ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बूथ प्रमुख कडेठाण तांडा, उमेश पेंढारे बूथ प्रमुख गेवराई बार्शी, तसेच फकीरा राठोड (आजोबा), धोंडाबाई राठोड (आजी), बळीराम राठोड,  ताराचंद चव्हाण, संतोष आडे, बद्री राठोड, जनार्दन चव्हाण, राजू चव्हाण, कृष्णा राठोड, रघुनाथ राठोड, ज्ञानेश्वर राठोड, धनु आडे, कृष्णा पवार, पिंटू आडे, योगेश राठोड, राहुल राठोड, पवन आडे, रामू राठोड, शिवाजी चव्हाण, सुनील राठोड, संकेत राठोड, नितेश आडे, संतोष राठोड, भीमराव चव्हाण, अनिल राठोड, मुरलीधर राठोड, आकाश आडे, निलेश चव्हाण, सचिन राठोड, नितेश जाधव, अभिजित वैष्णव, कार्तिक राठोड, संदीप राठोड, विजय आडे, संजय चव्हाण, वनसिंग राठोड गबू राठोड सुनिता राठोड, विमल राठोड, अनिता पवार, मिराबाई राठोड, अनिता राठोड, शारदा चव्हाण, सुरेखा आडे, कोमल चव्हाण, नीता राठोड, जनाबाई आडे, ग्रामस्थ उपस्थित होतेआकाश आडे, निलेश चव्हाण, सचिन राठोड, नितेश जाधव, अभिजित वैष्णव, कार्तिक राठोड, संदीप राठोड, विजय आडे, संजय चव्हाण, वनसिंग राठोड गबू राठोड सुनिता राठोड, विमल राठोड, अनिता पवार, मिराबाई राठोड, अनिता राठोड, शारदा चव्हाण, सुरेखा आडे, कोमल चव्हाण, नीता राठोड, जनाबाई आडे, ग्रामस्थ उपस्थित होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *